आमच्या बद्दल

"तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी."

आमची संस्था समाजातील प्रत्येक घटकाला परवडणाऱ्या आणि उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे आज अनेक कुटुंबांना योग्य उपचारांपासून वंचित राहावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही "आरोग्य कार्ड" ( Arogya Card) ही विशेष संकल्पना आणि उपक्रम सुरू केला आहे.

निरोगी राहा

पैसे वाचवा

सोबत या

आमचे उद्दिष्ट

आमचे ध्येय प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मदत करणे आणि वैद्यकीय खर्चाचा भार कमी करून डिजिटल व सुलभ आरोग्य सेवा पुरवणे.
एक असा निरोगी समाज निर्माण करणे, जिथे पैशांच्या अभावामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे कोणालाही उत्तम वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहावे लागणार नाही.
abimage2
35000+
मोफत तपासणी
2700+
चष्मे वाटप
150+
मोफत उपचार
1200+
मोफत शिबिरे
नमस्कार...