आरोग्य हक्क सर्वांचा,<br>ध्यास आमच्या सेवेचा!
चला जग बदलूया ...
आरोग्य हक्क सर्वांचा,
ध्यास आमच्या सेवेचा!
पैशांअभावी किंवा माहितीअभावी कोणावरही उपचारांशिवाय राहण्याची वेळ येऊ नये.
हे आरोग्य सेवेतील दरी मिटवण्याचे काम करते.
आरोग्य सेवा हीच <br>खरी ईश्वर सेवा
चला जग बदलूया ...
आरोग्य सेवा हीच
खरी ईश्वर सेवा
समाजातील गरीब आणि वंचित घटकांपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवणे
हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे आणि संस्थेचे कर्तव्य आहे.
आम्ही ?

"मोफत आरोग्यसेवा, निरोगी आणि सुरक्षित समाज."

1200+
मोफत शिबीर
यशस्वी प्रकरणे
Web Designer 81%

“आर्थिक परिस्थिती सामाजिक अडथळा न ठरता, देशातील प्रत्येक गरजू नागरिकाला वेळेत आणि मोफत दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळतील असा आरोग्यदायी भारत निर्माण करणे.”

-महा आरोग्य सेवा -महा आरोग्य सेवा -महा आरोग्य सेवा
आम्ही काय करतो...

"मोफत आरोग्यसेवा"

मोफत शिबिरे

मोफत उपचार

मोफत चष्मे वाटप

मोफत शिबिरे मोफत शिबिरे मोफत उपचार मोफत उपचार मोफत चष्मे मोफत चष्मे कुटुंब कार्डकुटुंब कार्ड
fp image faq2
नेहमी विचारात येणारे प्रश्न ...

महा आरोग्य सेवे पासून आपल्याला कोणते फायदे होतात?

आम्ही आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कटिबद्ध आहोत , खाली सविस्तर माहिती दिलेली आहे
'महा आरोग्य सेवा कुटुंब कार्ड' नक्की काय आहे?

हे एक आरोग्य सुरक्षा कार्ड आहे, ज्याद्वारे योजने मार्फत तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वर्षाला केवळ ₹९९९ मध्ये  मोफत शस्त्रक्रियांची (Operations) सुविधा मिळते.

या कार्डची फी फक्त ₹९९९/- आहे. हे कार्ड काढल्याच्या तारखेपासून पुढील १ वर्षासाठी वैध (Valid) राहील. १ वर्षानंतर कुटुंबाला ९९९/- रुपये    कार्ड नूतनीकरण (Renew) करण्यासाठी लागेल.

या कुटुंब कार्डअंतर्गत कुटुंबातील मुख्य व्यक्ती, पती/पत्नी आणि मुलांचा (एकूण ५ सदस्यांचा) समावेश केला जातो. ५ पेक्षा जास्त व्यक्ती कुटुंबात असल्यास प्रति व्यक्ती २५०/- अतिरिक्त शुल्क भरावा लागेल 

नाही, ही सेवा ‘कॅशलेस’ (Cashless) आहे. योजनेशी संलग्न असलेल्या नेटवर्क रुग्णालयात कार्ड दाखवून तुम्ही थेट उपचारांचा लाभ घेऊ शकता.

35000+
मोफत तपासणी
2700+
चष्मे वाटप
150+
मोफत उपचार
1200+
मोफत शिबिरे
ग्राहकांचा अभिप्राय

लोकांचे आमच्या बद्दल असलेले मत

aaa
नमस्कार...